- माजी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या स्मृतिनिमित्त देशात ७ दिवसांचा शोक - TheAnchor

Breaking

August 31, 2020

माजी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या स्मृतिनिमित्त देशात ७ दिवसांचा शोक

नवी दिल्ली| माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पीटल येथे आज 31 ऑगस्ट रोजी निधन झाले. दिवंगत मान्यवराच्या सन्मानार्थ 31 ऑगस्ट ते 06 सप्टेंबर 2020 असा सात दिवसाचा शासकीय शोक देशभर पाळण्यात येईल. देशभरातील इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल, मनोरंजनाचा कोणताही शासकीय कार्यक्रम होणार नाही.शासकीय इतमामात करण्यात येणाऱ्या अंत्यसंस्काराची तारीख आणि वेळ नंतर जाहीर करण्यात येईल.
Pranv-mukharji-passes-away

सौ. पीआयबी