नाशिक| त्र्यंबकेश्वर शहर व व आता ग्रामीण भागासाठी मोफत ३ मोठे सिलेंडर पुरुषोत्तम कडलग व त्यांचे सहकारी यांचे मार्फत आज उपलब्ध करून देण्यात आले.
शहर व ग्रामीण भागात देखिल कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत असुन अनेक समस्यांना जनतेला सामोरे जावे लागत आहे त्यात त्र्यंबकला ICU ची सुविधा नसल्याने नाशिक ला बेड उपलब्धतेविषयी रूग्नांच्या नातेवाईकांना धावपळ होते त्याच बरोबर आॅक्सीजनच्या तुटवड्याअभावी O2 बेड न मिळणे,बेड मिळाला तर रेमडीसावर इंजेक्शन साठाचा प्रश्न समोर उभा रहातो अशा अनेक संकटातून शेवटी तो रूग्न व त्याच्या घरात झालेले ईतर पोझीटीव रूग्न यांचे अतोनात हाल होतात..
त्र्यंबक व तालुक्यांतील रुग्णांसाठी एक दिलासा म्हनुण कमीत कमी रूग्नालयात बेड मिळेपर्यंत त्याची ॲाक्सीजन लेवल खाली जावु नये म्हणुन रूग्नाला आॅक्सीजन मिळावा म्हणुन मोठे ३ सिलेंडर पुरूषोत्तम कडलग व त्यांचे सहकारी कैलास मोरे,अब्दुल मन्सुरी,निलेश पवार,विजय गांगुर्डे,प्रशांत लोंढे,गणेश मोरे यांनी करून दिले आहे. सदर सिंलेंडर संपल्यास ते पुन्हा भरून देखिल दिले जाईल असे देखिल पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले.
ही संपुर्ण माहीती व १ भरलेले सिलेडर त्यांनी नगरपालीके समोरील कोवीड मदत कक्षात बाळासाहेब सावंत,सुरेशतात्या गंगापुत्र,पोलीस निरीक्षक रणदिवे साहेब यांच्या उपस्थितीततसेच नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर,पप्पु शेलार,संतोष कदम,दिलीप चव्हाण ,किरण चौधरी,दिलीप पवार ,सुनिल लोहगावकर,मनोज खैरनार, रामचंद्र गुंड,यांच्या ताब्यात देण्यात आले.
सिलेंडर साठी नंबर
प्रशांत लोंढे: +91 80102 19632
दिलाप पवार:9370233872
किरण चौधरी +91 78758 85566
यांच्याशी संपर्क साधण्यात यावा असे सांगितले ..
