नाशिक| कोल्हापूर येथील शिवस्मारक शिक्षण मंडळाचे सचिव आणि मुख्याध्यापक संघाचे माजी खजिनदार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथील उपकुलसचिव डॉ उदयसिंह रावराणे यांचे वडील श्रीकांत मोहन रावराणे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८२ व्यां वर्षी नाशिक येथे दुःखद निधन झाले.
शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणारे होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, परिवार रावराणे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांचे सर्व धार्मिक विधी सद्य परिस्थितीत नियमांचे काटेकोरपणे पालन करून केलें जाणार आहे.
