नाशिक| शासनाच्या वतीने आज सर्व मंदीर भाविकांसाठी उघडणात आले. या अनुषंगाने आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. प्रेरणा बलकवडे यांच्या वतिने आज ओढा गावचे जाग्रुक असलेले श्री गणपतीचे मंदीर येथील कुलप ग्रामस्थांच्या हस्ते उघडून श्री गजाननांची आरती करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी अव्हाड, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, राजाराम धनवटे, जि. सदस्य यशवंत ढिकले, बाळासाहेब म्हसके, पं स. सदस्य विजया कांडेकर, प्रविण वाघ, सरपंच विष्णु पेखळे, शितल भोर, अनिता रिकामे, सायरा शेख, पुष्पलता उदावंत, साहेबराव पेखळे, विलास कांडेकर, शरद गायधनी, यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

