नाशिक|ह.भ.प. कापसे महाराज यांच्या मातोश्री ताराबाई बळवंत कापसे यांचा आज सकाळी ९.४५ वाजता वय (८०) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर पंचवटी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रदांजली दिली.