Skip to main content

नाशिकमध्ये महायुतीचे वर्चस्व

नाशिक|दिअँकर वृत्तसेवा |नाशिक जिल्ह्यातील विधानसभेच्या 15 जागांपैकी महायुतीने 14 जागा जिंकून वर्चस्व मिळवले आहे. एक जागा एमआयएमने विजय मिळवला आहे.

जिल्ह्यातील 15 जागांचा निकाल पुढीलप्रमाणे


1. दिंडोरी
- *नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी अजित पवार गट)*
- पडलेली मते : 138442
- सुनिता चारोस्कर (राष्ट्रवादी शरद पवार)
- एकूण पडलेली मते 93910
- *नरहरी झिरवाळ 44532 मतांनी विजयी*

2. नाशिक पूर्व
- *राहुल ढिकले (भाजप)*
- एकूण पडलेली मते : 156246
- गणेश गीते (राष्ट्रवादी शरद पवार)
- एकूण पडलेली मते 68429
- *राहुल ढिकले 87571 मतांनी विजयी*

3. नाशिक मध्य
- *देवयानी फरांदे (भाजप)*
- एकूण पडलेली मते : 104986
- वसंत गिते (ठाकरेंची शिवसेना)
- एकूण पडलेली मते 87151
- *देवयानी फरांदे 17835 मतांनी विजयी*

4. नाशिक पश्चिम
- *सीमा हिरे (भाजप)*
- एकूण पडलेली मते : 140773
- सुधाकर बडगुजर (ठाकरेंची शिवसेना)
- एकूण पडलेली मते : 72661
- *सीमा हिरे 68116 मतांनी विजयी*

5. देवळाली
- *सरोज अहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट)*
- एकूण पडलेली मते : 81297
- राजश्री अहिरराव (शिंदेची शिवसेना)
- एकूण पडलेली मते : 40463
- योगेश घोलप (ठाकरेंची शिवसेना)
- एकूण पडलेली मते : 38710
- *सरोज अहिरे : 40463 मतांनी विजयी*

6. कळवण
- *नितीन पवार (राष्ट्रवादी अजित पवार)*
- एकूण पडलेली मते : 118366
- जे पी गावित
- एकूण पडलेली मते : 109847
- *नितीन पवार 8519 मतांनी विजयी*

7. इगतपुरी
- *हिरामण खोसकर (राष्ट्रवादी अजित पवार)*
- एकूण पडलेली मते : 117214
- लकी भाऊ जाधव (काँग्रेस)
- एकूण पडलेली मते : 30707
- *हिरामण खोसकर मतांनी 86507 मतांनी विजयी*

8. सिन्नर
- *माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी अजित पवार गट)*
- एकूण पडलेली मते : 138565
- उदय सांगळे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
- एकूण पडलेली मते : 97681
- *माणिकराव कोकाटे 40884 मतांनी विजयी*

9. निफाड
- *दिलीप बनकर (राष्ट्रवादी अजित पवार गट)*
- एकूण पडलेली मते : 120253
- अनिल कदम (ठाकरेंची शिवसेना)
- एकूण पडलेली मते : 91014
- *दिलीप बनकर 29239 मतांनी विजयी*

10. येवला
- *छगन भुजबळ (राष्ट्रवादी अजित पवार गट)*
- एकूण पडलेली मते : 114118
- माणिकराव शिंदे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
- एकूण पडलेली मते : 90535
- *छगन भुजबळ 23583 मतांनी विजयी*

11. मालेगाव बाह्य
- *दादा भुसे (शिंदेंची शिवसेना)*
- एकूण पडलेली मते : 151320
- बंडू काका बच्छाव (अपक्ष)
- एकूण पडलेली मते : 48880
- अद्वय हिरे (ठाकरेंची शिवसेना)
- एकूण पडलेली मते : 36553
- *दादा भुसे 102440 मतांनी विजयी*

12. मालेगाव मध्य
- *आसिफ शेख (अपक्ष)*
- एकूण पडलेली मते :
- मौलाना मुफ्ती इस्माईल (एमआयएम)
- एकूण पडलेली मते
- *मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल* एम आय एम विजयी

13. बागलाण
- *दिलीप बोरसे (भाजप)*
- एकूण पडलेली मते : 159681
- दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी शरद पवार)
- एकूण पडलेली मते : 30384
- *दिलीप बोरसे 129297 मतांनी विजयी*

14. चांदवड - देवळा
- *डॉ राहुल आहेर (भाजप)*
- एकूण पडलेली मते : 104003
- गणेश निंबाळकर (प्रहार)
- एकूण पडलेली मते : 55460
- *डॉ राहुल आहेर 48563 मतांनी विजयी*

15. नांदगाव
- *सुहास कांदे (शिंदेंची शिवसेना)*
- एकूण पडलेली मते : 138068
- समीर भुजबळ (अपक्ष)
- एकूण पडलेली मते : 48194
- *सुहास कांदे 89874 मतांनी विजयी*

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...