- लॉकडाऊननंतर बुद्धगया यात्रा करणारी सद्धम्म हॉलिडे टूर्स ठरली देशातील पहिली पर्यटन संस्था - TheAnchor

Breaking

January 16, 2021

लॉकडाऊननंतर बुद्धगया यात्रा करणारी सद्धम्म हॉलिडे टूर्स ठरली देशातील पहिली पर्यटन संस्था

नाशिक| सद्धम्म हॉलिडे टूर्स कंपनीतर्फे दि.५ ते १५ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती. लॉकडॉऊननंतर बुद्धगयाला यात्रा करणारी सद्धम हॉलिडे ट्रॅव्हल्स ही पहिलीच पर्यटन संस्था ठरली आहे, अशी माहिती संचालक अभिजित भोसले यांनी दिली आहे.
Saddhamma-Holiday-Tours-is-the-first-tourist-destination-in-the-country
सद्धम्म हॉलिडे टूर्स कंपनीच्या वतीने दरवर्षी देशभरात विविध ठिकाणी पर्यटन सहल काढली जाते. त्यात बुद्धगया है पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र आहे. कोविड महामारी मुळे गेल्या वर्षभरापासून ही यात्रा बंद होती. कोविडचे प्रमाण हळूहळू नियंत्रणात येत असल्याने सरकारने पर्यटनास हिरवा कंदिल दिला. 
आता कोविड सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून यात्रा पुन्हा सुरू झाली.सद् धम्म हॉलिडेतर्फे दि.५ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान बुद्धगया धम्मयात्रा आयोजित करण्यात आली होती. तसेच नेपाळ येथील लुंबिनी हे ठिकाण उपासक, उपसिकांना. दाखवण्यात आले. या यात्रेबाबत पर्यटकांनी समाधान व्यक्त केले.शुक्रवारी यात्रेचा  रोजी लखनऊ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे धम्म यात्रा आनंदात संपन्न केली. 

पुढची बुद्ध गया धम्म यात्रा १८ मार्च ते २८ मार्च २०२१ रोजी होणार आहे अशी माहिती आयोजक अभिजीत भोसले आणि सम्राट सोनवणे यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी 9762439524/  8788429281/80877 78403 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.