नाशिक| साई कॉम्पिटिशन अकॅडमीच्या वतीने विविध परीक्षा अभ्यासक्रमासाठी 2021 वर्षासाठी प्रवेश सुरू झाले असून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा असे आवाहन संचालक प्रा. एन जी वसावे यांनी केले आहे.
आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या, अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत. एमपीएससी / युपीएससी, पोलीस भरती एसएससी, रेल्वे, जिल्हा परिषद, एनडीए - आर्मी / एअरफोर्स / नेवी, आरोग्य विभाग, बँकिंग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आदी विभाग संपर्कासाठी संचालक एन.जी.वसावे (सर) साई कॉम्पिटिशन अकॅडमी ,नाशिक १ मजला बोरा शिल्प , एम.जी.रोड रेडक्रास सिग्नल जवळ , नाशिक -१ सरकारी दवाखान्याच्या समोर, विसरवाडी, ता. नवापूर, जि. नंदूरबार मो. 7744922956 /7719088977- 9850825449 येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
