- खा. शरद पवार यांनी पाटील कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन - TheAnchor

Breaking

October 28, 2020

खा. शरद पवार यांनी पाटील कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन

नाशिक| राज्याचे माजी मंत्री वनाधिपती विनायक दादा पाटील यांच्या निधनानंतर आज त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे माजी कृषी मंत्री खा. शरदचंद्र पवार यांनी कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी माजी आमदार हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, फिरोज मसानी आदी उपस्थित होते.