- माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा दरीत बुडून मृत्यू - TheAnchor

Breaking

September 2, 2020

माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा दरीत बुडून मृत्यू

नाशिक| माजी रणजीपटू शेखर गवळी यांचे ट्रेकिंग दरम्यान इगतपुरी येथे पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाला. दरम्यान आज आपत्ती व्यवस्थापन पथकाला त्यांचा मृतदेह सापडला. ही बातमी समजताच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. शेखर गवळी उत्तम प्रशिक्षक होते. त्यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. मी व माझे कुटुंबीय गवळी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.
The-body-of-former-Ranji-Trophy-player-Shekhar-Gawli-was-found