- प.पू गुट्टे महाराज लिखित "श्री गणेश स्तुती" पुस्तकाचे फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन - TheAnchor

Breaking

January 19, 2021

प.पू गुट्टे महाराज लिखित "श्री गणेश स्तुती" पुस्तकाचे फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

नाशिक| प.पू स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज लिखित "श्री गणेश स्तुती"।भावार्थ सहित पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय निवासस्थानी पार पडले. 
Publication-of-the-book-Shri-Ganesh-Stuti-written-by-param-pujya-Gutte-Maharaj-by-the-Leader-of-Opposition-Devendra-Fadnavis
यावेळी राजनैतिक अधिकारी मा.देवेंद्र साळी (किर्गिस्थान), माथाडी कामगार संघटने प्रमुख नेते मा.नरेंद्र पाटील, भाजप नेते लक्ष्मण सावजी, पोलीस नाईक एस.डी खरात, शाम पिंपरकर, पत्रकार धनंजय बोडके, अमोल सोनवणे, कुंदन राजपूत, वाल्मिक गोल्हेर, देवेंद्र साळी, फुलचंद आघाव, लक्ष्मण गायकवाड, अर्जुन फड आदी उपस्थित होते.