नाशिक|देवळाली मतदार संघातील विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ आमदार सरोज अहिरे यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे, माजी सभापती रत्नाकर चुंबळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती ढवळू फसाळे, पंचायत समितीचे सदस्य कैलास बेंडकोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक वाघ, वामन खोसकर, रमेश डंबाळ, भाऊसाहेब पालखेडे, विशाल गायकर आदी मान्यवर उपस्थित होते.


