त्याचबरोबर त्यांनी पंचवटीतील गंगाघाट येथील सप्तश्रृंगी मातेच्या मंदिरातही आरती करत दर्शन घेतले. यावेळी कोरोनाचे संकट लवकरच दूर होऊदे असे साकडे त्यांनी घातले.
राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला शहराध्यक्षा अनिता भामरे, पंचवटी विभाग अध्यक्ष शंकर मोकळ, महेश भामरे, सचिन कळासरे, संतोष जगताप, आर्यन मोकळ, साहिल मोकळ, सरिता पगारे, प्रफुल्ल पाटील, किरण पानकर , रामेश्वर साबळे, गणेश गरगटे आदी पंचवटीतील पदाधिकारी उपस्थित होते.


