नाशिक|राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरून गलिच्छ भाषेत टीका करणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग व शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली जोडो मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी शादाब सय्यद, चेतन कासव, निखिल भागवत, गणेश गायधनी, मुकेश शेवाळे, दत्तात्रय वाघचौरे, अमोल नाईक, सुनिल आहेर, राहुल कमानकर, प्रफुल्ल पवार, निलेश भंदुरे, दिनेश धात्रक, जितेंद्र जाधव, आकाश पिंगळे, हर्षल चव्हाण, ऋषी पिंगळे, अनिल पाटील,संतोष भुजबळ, विजय गांगुर्डे, कल्पेश जेजुरकर, रोहित मते, सुनिल घुगे, गोरख ढोकणे, अक्षय पाटील, शैलेश ठाकरे, संदीप खैरे, ललित निकम, रोहित जाधव, अक्षय भोसले, किशोर वडजे, रविंद्र आदी उपस्थित होते.
